Résumé
"""माझ्या जिभेने तिच्या दुसऱ्या निपलला स्पर्श केला असेल नसेल तोच तिच्या श्वासांचा असा आवाज येऊ लागला जणू ती लवकरच ऑरगॅझ्म गाठणार होती. ""हिरा किती मोठा आहे?"" मी विचारले. तिचा श्वास अडकला. ""फार नाही..."" मी पुन्हा तिचे निपल माझ्या तोंडात घेतले. ती एखाद्या पानासारखी कापत होती आणि मला तिच्या चोळीची बटणे सहजपणे उघडता आली. तिचे यौवनाने परिपूर्ण सुंदर स्तन मिजासखोर होते आणि निपल कडक आणि टोकदार होते. मी उडी मारून बारवर तिच्या शेजारी बसलो आणि तिच्यावर झुकत माझ्या प्रश्नाचा पुनरुच्चार केला: ""हिरा किती मोठा आहे?"" जेव्हा एका धडपडणाऱ्या खाजगी गुप्तहेराला एका नव्या अशिलाला, म्हणजेच एका तरुणीला, एका भयंकर बारमध्ये भेटायला सांगण्यात येतं, तेव्हा तो तसे करायला तयार होतो. त्याला तिच्या उदासवाण्या कहाणीवर यत्किंचितही विश्वास बसत नाही पण ती इतकी मादक आहे की तो तिचे खोटे बोलणे स्वीकार करतो. कुणास ठाऊक जर त्या मादक अशीलाच्या मनात काही वेगळेच बेत असतील... स्विडिश फिल्म निर्माता एरिक लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून उत्कटता, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."
Auteur
Caractéristiques
Éditeur : Saga Egmont International
Publication : 30 septembre 2019
Intérieur : Noir & blanc
Support(s) : Livre numérique eBook [ePub]
Contenu(s) : ePub
Protection(s) : Marquage social (ePub)
Taille(s) : 1,14 Mo (ePub)
Langue(s) : Marathe
EAN13 Livre numérique eBook [ePub] : 9788726242591



