Résumé
"""... त्याच्या नुसत्या दिसण्याने मी गोंधळून गेले होते आणि मला भोवळ येत होती. अचानक एका आवेगात मी माझा ड्रेस डोक्यावरून खेचला आणि जमिनीवर फेकला. माझी निकर घामाने आणि इच्छेनेे ओली झाली होती. मी तिला खाली सरकवले आणि ती ड्रेसच्या शेजारी चुरगळून पडली. माझ्या नग्न स्तनांना खिडकीच्या काचेचा गारठा जाणवत होता आणि माझ्या शरीराच्या अंतर्भागातून तणाव वाढत चालला होता. माझे सर्व विचार या तरुणाचा देह, त्याच्या अनुभवी हालचाली आणि दणकट स्नायुंभोवती भिरभिरत होते." ही लघुकथा स्विडिश चित्रपट निर्माती एरिका लस्ट यांच्या सहयोगाने प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."
Auteur
Caractéristiques
Éditeur : Saga Egmont International
Publication : 30 septembre 2019
Intérieur : Noir & blanc
Support(s) : Livre numérique eBook [ePub]
Contenu(s) : ePub
Protection(s) : Marquage social (ePub)
Taille(s) : 1,22 Mo (ePub)
Langue(s) : Marathe
EAN13 Livre numérique eBook [ePub] : 9788726213256



